मराठमोळी नटरंगी नार झळकणार साऊथच्या चित्रपटात

Monika Lonkar –Kumbhar

सोनाली कुलकर्णी

'महाराष्ट्राची अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee kulkarni Marathi Actress

भूमिका

सोनालीने आता पर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये ही ती झळकली आहे.

Sonalee kulkarni Marathi Actress

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण

सोनालीने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. यासंदर्भातली माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Sonalee kulkarni Marathi Actress

मल्याळम अभिनेत्यासोबत झळकणार

मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता मोहनलाल सोबत सोनाली लवकरच स्क्रिन शेअर करणार आहे.

Sonalee kulkarni Marathi Actress

चित्रपट

'मलाइकोट्टई वालीबान’ या दाक्षिणात्य चित्रपटातून सोनाली दणक्यात पदार्पण करणार आहे.

Sonalee kulkarni Marathi Actress

'मलाइकोट्टई वालीबान’  टीझर

मागील कित्येक दिवसांपासून सोनालीच्या या दाक्षिणात्य पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर तिने या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sonalee kulkarni Marathi Actress

कौतुकाचा वर्षाव

या सिनेमाच्या निमित्ताने सोनालीची थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत वर्णी लागल्यामुळे तिच्यावर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee kulkarni Marathi Actress