सो ब्युटीफूल, सो एलिगंट, जस्ट लूकिंग लाईक अ वॉव!

Monika Lonkar –Kumbhar

सोनाली कुलकर्णी

मराठी-हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni

जांभळा लेहेंगा

या गर्द जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात सोनाली जणू अप्सराच दिसत आहे. केसांची साईड वेणी हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarni

गुलाबी पैठणी

या गुलाबी रंगाच्या पैठणी साडीमध्ये सोनालीचा मनमोहक अंदाज दिसून येत आहे. गळ्यात मंगळसूत्र, कुंदन ज्वेलरी आणि नाकात नथ असा ज्वेलरी लूक तिने केला आहे.

Sonalee Kulkarni

स्काय ब्लू लूक

या स्काय ब्लू रंगाच्या साडीमध्ये सोनाली कमाल दिसतेयं. तिचा मॅचिंग आयमेकअप लक्ष वेधून घेत आहे.

Sonalee Kulkarni

पर्पल लूक

या पर्पल रंगाच्या सुंदर साडीमध्ये सोनालीने नुकतेच फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni

सोबर लूक

या पर्पल साडीवर सोनालीने मिनिमल मेकअप आणि सिंपल ज्वेलरी लूक कॅरी केला आहे.

Sonalee Kulkarni

फोटोंची चर्चा

सोनालीच्या या पर्पल साडीतील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. तिचा हा पर्पल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Sonalee Kulkarni

पर्पल ब्यूटी

या पर्पल रंगाच्या साडीमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या पोझ देऊन सुंदर फोटोशूट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni