Spruha Joshi : स्पृहाबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचे फोटो चाहत्यांनी शेअर केले आहेत

Spruha Joshi

त्यामुळे पुन्हा एकदा स्पृहा चर्चेत आलेली आहे

Spruha Joshi

स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नाही तर ती लेखिका, कवयित्रीही आहे

Spruha Joshi

२००४ मध्ये तिने अभिनयाला सुरुवात केली

Spruha Joshi

ती एका बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती

पुढे तिने नेव्हर माईंड, नंदी माधवी, समुद्र नंदिनी या नाटकांमध्ये काम केलं

Spruha Joshi

'सूर नवा ध्यास नवा' या टीव्ही शोमध्ये तिने निवेदन केलं

Spruha Joshi

२०१५ मध्ये आलेल्या 'किचनची सुपरस्टार' हा तिचा शो चर्चेत आला होता

Spruha Joshi

स्पृहाने रामनारायण रुईया कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं

Spruha Joshi

आज तिच्याबद्दलच्या या गोष्टींची पुन्हा उजळणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi