Tanvi Mundle : नको पाहू मजला तू, असे लपूनी छपूनी...

सकाळ डिजिटल टीम

झी मराठी वाहिनीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री तन्वी मुंडले आता प्रसिद्धीच्या झोतात आहे

Tanvi Prakash Mundle

भाग्य दिले मी तुला, या मालिकेत तन्वीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे

Tanvi Prakash Mundle

तन्वीचा अभिनय पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत

Tanvi Prakash Mundle

तन्वी संस्कृती जपणारी मुलगी म्हणून मालिकेत चर्चेत आहे

Tanvi Prakash Mundle

तन्वीचे अनेक मराठी चाहते आहेत

Tanvi Prakash Mundle

तन्वीने मालिकांसोबतच नाटकांमध्येही काम केलं आहे.

Tanvi Prakash Mundle

'पाहिले न मी तुला' या मालिकेतील तिची मानसीची भूमिका विशेष चर्चेत राहिली.

Tanvi Prakash Mundle

सुरुवातीला या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

Tanvi Prakash Mundle

मात्र हळूहळू मालिकेची लोकप्रियता कमी होऊ लागली.

Tanvi Prakash Mundle

त्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

Tanvi Prakash Mundle

या मालिकेत अभिनेता शशांक केतकरने पहिल्यांदाच खलनायकी भूमिका साकारली होती.

Tanvi Prakash Mundle

दरम्यान भाग्य दिले तू मला, या मालिकेतून तन्वी चर्चेत आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanvi Prakash Mundle