Veena Jagtap: घाबरु नको तू माझा वाघ! वीणा- शिवचं पॅचअप?

सकाळ डिजिटल टीम

वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांची मराठीच्या बिग बॉस दुसऱ्या पर्वातील लोकप्रिय जोडी होती.

Veena Jagtap

बिग बॉस मराठीच्या घरात शिव आणि वीणा जगताप यांची जोडी खूपच गाजली

Veena Jagtap

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.

Veena Jagtap

पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Veena Jagtap

वीणाने शिवसाठी केलेला टॅटूही पुसला. 

Veena Jagtap

दोघाचं ब्रेक अप झाल्याचीही कबुलीही त्यांनी दिली होती.

पण आता दोन वर्षांनी वीणाने शिववरचं प्रेम पुन्हा व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veena Jagtap