दहावीमध्येच दिली ऑडिशन; विदुलाची मालिकेसाठी कशी झाली निवड?

सकाळ डिजिटल टीम

विदुला

मराठी अभिनेत्री विदुला चौगुले ही मूळची कोल्हापूरची आहे

Vidula Chougule

मालिका

दहावीमध्ये असताना विदुलाला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती

Vidula Chougule

ऑडिशन

तिने जेव्हा मालिकेसाठी ऑडिशन दिली होती तेव्हा ती फक्त दहावीत होती

Vidula Chougule

मुलाखत

विदुलानेच त्याबद्दल एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं

Vidula Chougule

सिलेक्ट

''मी ऑडिशनला गेले. पण मला वाटलं नव्हतं की, लिड रोलसाठी सिलेक्ट केलं जाईल''

Vidula Chougule

परवानगी

सिलेक्ट झाले आणि आई-बाबांनीही परवानगी दिली, असं तिने सांगितलं.

Vidula Chougule

नाटक

शालेय जीवनापासून तिने नाटकांमध्ये काम केलेलं आहे

Vidula Chougule

सिद्धी

'जीव झाला येडा पिसा' मालिकेत विदुलानं साकारलेली सिद्धी भूमिकेला खूपच गाजली

Vidula Chougule

बॉईज-३

विदुला चौगुलेनं जीव झाला येडा पिसा या मालिकेसोबतच बॉईज-३ या चित्रपटात देखील काम केलं आहे.

Vidula Chougule

सोशल मीडिया

आज विदुलाचे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule