सायली संजीवचा पैठणी साडीत मराठमोळा स्वॅग

Monika Lonkar –Kumbhar

सायली संजीव

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव.

Sayali Sanjeev

चित्रपट

सायलीने गोष्ट एका पैठणीची, झिम्मा, बस्ता, आटपाटी नाईट्स,एबी आणि सीडी इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev

मालिका

सायलीने तिच्या अभिनयाची सुरूवात मालिकेपासून केली. 'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले होते.

Sayali Sanjeev

हिंदी मालिका

छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तिने अनेक गाजलेल्या मराठी-हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sayali Sanjeev

झिम्मा २

सध्या सायली तिच्या 'झिम्मा २' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमात तिने साकारलेली कृतिका ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Sayali Sanjeev

फोटोशूट

सायलीने नुकतेच लाल रंगाच्या पैठणीत फोटोशूट केले आहे.

Sayali Sanjeev

पैठणी स्वॅग

या लाल रंगाच्या पैठणी साडीत सायलीचा वेगळाच अंदाज पहायला मिळत आहे. या साडीवर तिने काळा गॉगल घालून वेगळाच स्वॅग क्रिएट केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Sanjeev