Shiv Thakare : ठरला ‘खतरों के खिलाडी’चा पहिला फायनलिस्ट

सकाळ डिजिटल टीम

शिव ठाकरेला ‘खतरों के खिलाडी शो’च्या १३ व्या सीझनची ऑफर मिळाली.

shiv thakare | esakal

आता शिव या शोच्या शूटिंगमध्ये आहे.

shiv thakare | esakal

‘खतरों के खिलाडी १३’चे ६० टक्क्यांपेक्षा जास्त चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

shiv thakare | esakal

शोचा प्रीमियर

जुलैमध्ये कलर्स टीव्हीवर या शोचा प्रीमियर होणार आहे.

shiv thakare | esakal

स्टंट

शोमध्ये स्पर्धकांनी आतापर्यंत जीवाची बाजी लावून स्टंट केले आहेत.

shiv thakare | esakal

पहिलाच स्पर्धक

या स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे हा पहिलाच स्पर्धक आहे.

shiv thakare | esakal

अंतिम फेरीत

शिवच्या दमदार कामगिरीने त्याला ‘खतरों के खिलाडी १३’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले आहे.

shiv thakare | esakal

बिग बॉस १६

शिव ठाकरेने बिग बॉस १६ गाजवलेच होते.

shiv thakare | esakal

रोहित शेट्टीने दिली ऑफर

बिग बॉसच्या घरात असतानाच रोहित शेट्टीने त्याला याची ऑफर दिली.

shiv thakare | esakal

आता शिव अंतिम फेरीत गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shiv thakare | esakal