Neha Joshi : सूर्यनमस्‍काराचे माझ्या मनात खास स्‍थान

सकाळ डिजिटल टीम

जवळपास दोन वर्षांपासून नेहा योगा करत आहे

Neha Joshi | esakal

जीवनात मोठा बदल

योगामुळे नेहाच्या जीवनात मोठा बदल झाला आहे.

Neha Joshi | esakal

उत्तम आरोग्‍य

योगामुळे ध्‍यान केंद्रित ठेवण्‍यास आणि आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत झाली.

Neha Joshi | esakal

ऊर्जा व नवचैतन्‍य

दररोज सकाळी योगा केल्‍यानंतर माझ्यामध्‍ये ऊर्जा व नवचैतन्‍य जाणवते.

Neha Joshi | esakal

योगासने प्रकार

नेहा विविध प्रकारची योगासने शिकण्‍याचा प्रयत्‍न करत आहे

Neha Joshi | esakal

मनात खास स्‍थान

सूर्यनमस्‍कारासाठी नेहाच्या मनात खास स्‍थान आहे

Neha Joshi | esakal

मन व शरीर

योगासनाने मन व शरीरावर शांतमय प्रभाव पडतो

Neha Joshi | esakal

योगामुळे भावनिक, शारीरिक व मानसिक आरोग्‍य उत्तम राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Joshi | esakal