गुढी सजली..परंपरा नटली.. सणादिवशी मराठी कलाकार कुटुंबासोबत रमले..

प्रणाली मोरे

मृणमयी देशपांडेनं आपल्या पतीसोबत पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा केला.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

यंदा लग्नानंतरचा पहिला पाडवा अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनं पुण्यात साजरा केला.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

प्रसादनं आपली पत्नी मंजिरी ओक सोबत गुढीपाडव्या निमित्तानं खास फोटोशूट केलं.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीनं पत्नी शिवानी रांगोळे सोबत यंदा लग्नानंतरचा आपला पहिला गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

आजच सुबोधचा फुलराणी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तेव्हा निवांत सुबोधनं पत्नीसोबत गुढीपाडव्याचा आनंद उपभोगला.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

अभिजित खांडकेकरनं पत्नीसोबत गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास फोटोशूट केलं..ज्यात ते दोघे खुपच सुंदर दिसत आहेत.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

प्रार्थना बेहरेनं देखील आपल्या कुटुंबासोबत गुढी उभारत तिची साग्रसंगीत पूजा केली.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

श्रेयस तळपदेनं आपल्या कुटुंबासोबत गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

किरण माने यांनी गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत केलेली पोस्ट चर्चेत आहे.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनं यंदा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा उत्साहात साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Celebrity Gudhi Padwa Celebration with Family | Esakal