रवी जाधव यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस, बघा लग्नातले खास क्षण

Devendra Jadhav

रवी जाधव हे मराठी - हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते

ravi jadhav | Instagram

रवी जाधव यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे खास क्षण शेअर केलेत

ravi jadhav | Instagram

रवी जाधव - मेघना जाधव यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे

ravi jadhav | Instagram

रवी जाधव यांनी नटरंग, बालगंधर्व, टाईमपास अशा सिनेमांचं दिग्दर्शन केलंय

ravi jadhav | Instagram

रवी जाधव यांच्या आगामी मैं अटल हू सिनेमाची उत्सुकता आहे

ravi jadhav | Instagram

रवी जाधव यांच्या आजवरच्या प्रवासात मेघना यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे

ravi jadhav | Instagram

रवी जाधव यांच्या प्रत्येक सिनेमाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळतंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ravi jadhav | Instagram