Prasad Oak : प्रसाद ओक बनवणार गोड-तिखट ‘वडापाव’

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओक लवकरच ‘वडापाव’ बनवणार आहे.

Prasad Oak | esakal

प्रसाद हॉटेल उघडणार नाही, तर तो ‘वडापाव’ नावाच्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

Prasad Oak | esakal

चित्रपट

प्रसाद ओक एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मूव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट मिळून लवकरच चित्रपट घेऊन येत आहे.

Prasad Oak | esakal

लव्हस्टोरी

कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट

Prasad Oak | esakal

दिग्दर्शक

चित्रपटानिमित्ताने प्रसाद ओक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Prasad Oak | esakal

प्रदर्शनाआधीच चर्चेत

चित्रपटाचे नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे.

Prasad Oak | esakal

मुहूर्त सोहळा

नुकताच त्याचा मुहूर्त सोहळा लंडनमध्ये झाला आहे.

Prasad Oak | esakal

भूमिका

मराठीतील कलाकार मंडळी भूमिका साकारणार आहे.

Prasad Oak | esakal

तयार राहा घमघमीत ‘वडापाव’ची झणझणीत चव अनुभवायला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prasad Oak | esakal