Girija Oak : गिरीजा सांगतेय 'त्या' किसचा किस्सा!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री गिरीजा ओक अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे

Girija Oak

गिरीजा मराठी असली तरी तिने हिंदीतही जोरदार काम केलंय

Girija Oak

मागे एका मुलाखतीत तिने किसचा किस्सा सांगितला होता

त्याचं झालं असं की, गिरिजाने 'शोर इन द सिटी' या सिनेमात किसिंग सीन दिला होता

Girija Oak

त्यानंतर तिने तिच्या पहिल्या किसचा अनुभव शेअर केला

'मला पहिल्या किसबद्दल फारसं काही आठवत नाही आहे. पण फार छान वाटलं नव्हतं' असं ती म्हणालेली

Girija Oak

पहिल्या किसच्या वेळी पाऊस पडणं किंवा आम्ही दोघे जवळ येणं असं फार काही रोमँटिक घडलं नसल्याचंही तिने सांगितलं

'लज्जा' या मराठी मालिकेतून तिला ओळख मिळाली

Girija Oak

'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिरिजाने भूमिका निभावली

आमिर खानसोबत 'तारे जमीन पर' सिनेमातही ती झळकली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Oak