Nauvari Song: ‘नऊवारी’ गाणे ट्रेंडिंगवर...!

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील धानवड तांडा येथील गायक, संगीतकार, गीतकार संजू राठोड बाप्पाच्या गाण्याने करिअरची सुरुवात करत संपूर्ण देशभर पोहोचला आहे.

Nauvari Song | esakal

संजूने स्वतःची ओळख केली तयार

संगीत क्षेत्रात येण्याआधी कोणताही वारसा नसताना संजूने मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली.

Nauvari Song | esakal

चांगलाच धुमाकूळ

सध्या त्याच्या ‘नऊवारी’ गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.

Nauvari Song | esakal

स्वत: गायिले गाणे

हे गाणे संजूने स्वत: गायिले असून संगीतकारही आहे.

Nauvari Song | esakal

लाखो प्रेक्षकांची मने जिंकली

काही दिवसांतच या गाण्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Nauvari Song | esakal

प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर

‘नऊवारी’अगोदर ‘डिंपल’, ‘देव बाप्पा-बाप्पावाला गाणा’, ‘स्टाईल मारतंय’ या गाण्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

Nauvari Song | esakal

२० मिलिअन

‘नऊवारी’ गाण्याने २० मिलिअनचा टप्पा पार केला आहे.

Nauvari Song | esakal

ट्रेंडिंगवर

इन्‍स्टाग्रामवर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी रिल्स बनवल्यामुळे हे गाणे सध्या ट्रेंडिंगवर आहे.

Nauvari Song | esakal

प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ‘बुलेटवाली’ हे संजूचे नवीन गाणे लवकरच येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nauvari Song | esakal