Gauri Kulkarni : दिल संभल जा जरा.. गौरीच्या अदांनी चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

'आई कुठे काय करते’ मालिका

'आई कुठे काय करते’ या मालिकेमधून गौरीने एक आगळी वेगळी ओळख कमावली

Gauri Kulkarni | sakal

सोशल मीडियावर गौरी प्रचंड अॅक्टीव्ह असते.

Gauri Kulkarni | sakal

नवनवीन फोटो

ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Gauri Kulkarni | sakal

फोटोंवर कमेंट्स

तिच्या फोटोंवर चाहते कमेंट्स वर्षाव करत असतात.

Gauri Kulkarni | sakal

गौरीच्या साडी आणि सलवारवरच्या फोटो व्हायरल

गौरीच्या साडी आणि सलवारवरच्या फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

Gauri Kulkarni | sakal

त्यात ती खूप क्युट दिसतेय.

Gauri Kulkarni | sakal

गौरीच्या अदा पाहून कुणीही घायाळ होणार.

Gauri Kulkarni | sakal

कमी कालावधीत ओळख बनवली

खूप कमी कालावधीत तिने स्वत:ची ओळख बनवली आहे.

Gauri Kulkarni | sakal

दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये भर पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni | sakal