वनिताचा दाक्षिणात्य अंदाज

Anuradha Vipat

भूमिकांचं कौतुक

अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं कौतुक झालयं.

marathi tv actress vanita kharat

चाहते खूप उत्सुक

मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते, त्यामुळे आत्ता कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत .

marathi tv actress vanita kharat

दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार

आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे

marathi tv actress vanita kharat

वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल माध्यमावर शेअर करण्यात आला आहे.

marathi tv actress vanita kharat

रसिकांना थेट चित्रपटाचं आमंत्रण

ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता, 'एकदा येऊन तर बघा' असं म्हणत तिने रसिकांना थेट चित्रपटाचं आमंत्रण दिलं आहे.

marathi tv actress vanita kharat

एकदा येऊन तर बघा

येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे

marathi tv actress vanita kharat

चित्रपटाची निर्मिती

एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marathi tv actress vanita kharat