मराठवाड्यातल्या बीडच्या बिर्याणीची चव एकदा घेतलीच पाहिजे

दत्ता लवांडे

Beed Famous Biryani

मराठवाड्यातल्या दुष्काळी असलेल्या बीडची बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे.

Beed Famous Biryani

Famous Biryani

आज बीडमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये गणले जाणारे हेच ते सिटी हॉटेल.

Beed Famous Biryani

Marathwada Food

खास बिर्याणीसाठी फेमस असलेल्या सिटी हॉटेलचा आजवरचा प्रवास खूप रोमांचक आहे.

Beed Famous Biryani

Biryani

या बिर्याणीची आणखी एक खासियत म्हणजे कुरेशी कुटूंब या बिर्याणीसाठीचा मसाला खास घरी बनवतात.

Beed Famous Biryani

Beed Biryani

त्यामुळे या बिर्याणीची चवही तितकीच खास वाटते.

Beed Famous Biryani

Food in Beed

राजकारणासाठी बीडचं नाव कायम पुढे असते पण खाद्यपदार्थांचा समृद्ध वारसासुद्धा बीडला लाभला आहे.

Beed Famous Biryani

Non-veg Special

बीडच्या या प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थांची चव एकदा तरी चाखली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Famous Biryani