मराठवाड्याचा छोटा समुद्र : जायकवाडी

दत्ता लवांडे

Nathsagar Dam

जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीचे प्रमुख धरण आहे.

Nathsagar Dam

Jaikwadi Dam

मराठवाड्यातील अनेक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे समृद्ध झाले आहेत.

Nathsagar Dam

Paithan

हे धरण एकदा पूर्ण भरल्यानंतर 4 वर्षे संभाजीनगर शहराला आणि परिसरातील शेतकऱ्यांना 2 वर्षे पाणी पुरते.

Nathsagar Dam

Nathsagar

या धरणाला २७ दरवाजे आहेत.

Nathsagar Dam

Marathwada

या धरणावर वीजनिर्मितीसुध्दा केली जाते.

Nathsagar Dam

Chhatrapati Sambhajinagar

आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरणाची ६० किलोमीटर लांबी आहे.

Nathsagar Dam

Marathwada's Sea

मराठवाड्याच्या छोटा समुद्र म्हणूनही या धरणाला ओळखलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nathsagar Dam