मराठवाड्याचं महाबळेश्वर माहितीये का?

दत्ता लवांडे

Hill Station

मराठवाड्यात सुद्धा महाबळेश्वरसारखं थंड हवेचं ठिकाण आहे.

Mhaismal Hill Station

Tourism

महे महाराष्ट्रातील औरंगाबादमधील थंड हवेचे ठिकाण आहे

Mhaismal Hill Station

Mhaismal Hill Station

याची उंची समुद्रसपाटीपासून 106 मीटरपेक्षा जास्त आहे.

Mhaismal Hill Station

Sambhajinagar Tourism

येथे बालाजीचे मंदिरसुद्धा आहे

Mhaismal Hill Station

Marathwada Toursim

म्हणून या ठिकाणाला मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणतात

Mhaismal Hill Station

Monsoon Tour

इथे अनेक लोकं पर्यटनासाठी येत असतात

Mhaismal Hill Station

Chh. Sambhajinagar Tourism

म्हैसमाळ हे निर्मळ निसर्ग आणि चित्तथरारक भूप्रदेश यांचे उत्तम मिश्रण आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून हे स्थळ 40 किमी अंतरावर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhaismal Hill Station