बीज अंकुरेना! मराठवाडा विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा

दत्ता लवांडे

Farmer

मराठवाड्यातील अनेक भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहेच

Farmer and Sowing

Rain

अनेक भागामध्ये फक्त एका पावसाने हजेरी लावली आहे

Farmer and Sowing

Sowing

तर पहिल्या पावसांत ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या त्या शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे

Farmer and Sowing

Seeds and Fertilizers

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, तापसाची लागवड अजूनही केली नाही

Farmer and Sowing

Rain

त्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत

Farmer and Sowing

Weather

उशीरा पाऊस पडला तर शेतकऱ्यांनी उशीरा पेरण्या आणि लागवडी कराव्या लागणार आहेत

Farmer and Sowing

Rain and Crop

याचा फटका बसून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer and Sowing