लग्न केल्यामुळं आयुष्य वाढतं! संशोधनातून झालं सिद्ध : Benefits Of Marriage

सकाळ डिजिटल टीम

लग्न करु नका असा सल्ला आपल्याला अनेकदा विवाहित लोक देत असतात.

Benefits Of Marriage

पण एका अभ्यासातून हे समोर आलंय की, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी लग्न करणं फायद्याचं असतं.

Benefits Of Marriage

ग्लोबल एपिडेमियॉलॉजी हा संशोधन अहवालात प्रसिद्ध झाला आहे.

Benefits Of Marriage

या अहवालानुसार, विवाहित महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाणं अविवाहित महिलांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी कमी आहे.

Benefits Of Marriage

तसेच विवाहित पुरुष हे अविवाहित पुरुषांच्या तुलनेत जास्त काळ निरोगी आयुष्य जगतात.

Shahid Kapoor_ Benefits Of Marriage

विवाहित लोकांमध्ये अविवाहितांच्या तुलनेत हृदयविकार, नैराश्य, एकटेपणा, स्मृतीभंश, ब्लड शुगर, त्वचेचा कर्करोग या आजारांचं प्रमाणं कमी असतं.

Abhishek Aishwarya Bacchan_Benefits Of Marriage

याचं कारण म्हणजे विवाहित लोक आपली जीवनशैली चांगली ठेवतात, जी अविवाहित लोकांमध्ये बिघडलेली असते.

Benefits Of Marriage

लग्न करणं हे वैयक्तिक स्वरुपापेक्षा सामाजिक स्वरुपातही परिणामकारक असतं.

Priyanka Chopra_Benefits Of Marriage

त्यानुसार, कामधंदा करण्यास प्रोत्साहन, मानसिक-शाररिकदृट्या तंदुरुस्ती, नात्यांतील आव्हानं-आनंद जगण्याची उर्मी वाढवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits Of Marriage