Marriage Astrology : तुमच्या हातावरच्या या रेषा उलगडतात वैवाहिक राज

धनश्री भावसार-बगाडे

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रातल्या वेगवेगळ्या प्रकारांमधला एक पद्धत हस्तरेषा शास्त्र आहे. यावरून तुमच्या भविष्याविषयी सांगता येतं.

Marriage Astrology | esakal

हस्तरेषा

आज हस्तरेषांवरून वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेऊया.

Marriage Astrology | esakal

विवाह रेषा

हृदय रेषेच्या वर, रंगळीच्या खाली आणि बुध पर्वतावर पंजाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या रेषा विवाह रेषा असतात.

Marriage Astrology | esakal

एकापेक्षा जास्त

या विवाह रेषा एकापेक्षा अधिक होऊ शकतात.

Marriage Astrology | esakal

हृदय रेषा

विवाह रेषा जर हृदय रेषेला कापत खाली जात असेल तर वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

Marriage Astrology | esakal

उशीरा लग्न

विवाह रेषा इतर कोणत्याही रेषेला कापत असेल तर लग्नाला उशीर होतो.

Marriage Astrology | esakal

सर्वगुण संपन्न पत्नी

ज्या पुरुषांच्या उजव्या हातावर एक डाव्या हातावर दोन विवाह रेषा असतात त्यांची पत्नी सर्वगुण संपन्न असते.

Marriage Astrology | esakal

आनंदी वैवाहिक जीवन

ज्या लोकांच्या हातावर समान विवाह रेषा असतात त्यांच वैवाहिक जीवन आनंदी असतं.

Marriage Astrology | esakal

त्रीशुल चिन्ह

ज्यांच्या हातावर विवाह रेषेच्या शेवटी त्रीशुलाचं चिन्ह असेल तर त्यांचं त्यांच्या जोडिदावर खूप प्रेम असतं.

Marriage Astrology | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage Astrology | esakal