विवाहीत महिलांनी पायात जोडवी का घालावीत? काय आहे त्यामागे वैद्यकीय कारणं

Anuradha Vipat

थायरॉइडचा धोका

जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी असतो

nklets Medical reasons

मासिक पाळी

जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित होते

nklets Medical reasons

गर्भाशयाला रक्तपुरवठा

जोडवीमुळे रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो

nklets Medical reasons

ऊर्जेचे प्रमाण

दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते

nklets Medical reasons

नस आणि मांस पेशी व्यवस्थित

जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांस पेशी व्यवस्थित काम करतात.

nklets Medical reasons

हृदयाची गती

हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त.

nklets Medical reasons

प्रजनन क्षमता

शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nklets Medical reasons