नीना गुप्ताची मुलगी मसाबाने थाटला नवा संसार Masaba Gupta

सकाळ डिजिटल टीम

फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Masaba Gupta | Sakal

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची लाडकी मुलगी मसाबा गुप्ता विवाहबंधनात अडकली आहे.

Masaba Gupta | Sakal

ती त्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Masaba Gupta | Sakal

मसाबा गुप्ताने 27 जानेवारी रोजी तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे.

Masaba Gupta | Sakal

मसाबा गुप्ताच्या लग्नाची बातमी ऐकून चाहते खूप खूश आहेत.

Masaba Gupta | Sakal

वयाच्या 33 व्या वर्षीही मसाबा स्वत:ला फिट ठेवते.

Masaba Gupta | Sakal

या सर्वांसोबतच मसाबा गुप्ता तिच्या फिटनेसबद्दलही खूप चर्चेत आहे, ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जोरदार कसरत करते.

Masaba Gupta | Sakal

मसाबा तिच्या फिटनेसचे सिक्रेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Masaba Gupta | Sakal