4 अनकॅप्ड वेगवान गोलंदाज लवकरच टीम इंडियामध्ये मारणार एन्ट्री

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 च्या सुरुवातीला फलंदाजांचे वर्चस्व पूर्णपणे दिसून आले. पण जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली तसतशी काही संघांच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली.

चांगला फॉर्म दाखवणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये अनेक भारतीय अनकॅप्ड गोलंदाजांचाही समावेश आहे.

पण असे चार अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज आहे, ज्यांचा भविष्यात टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो.

मयंक यादव

मोहिसन खान

हर्षित राणा

रसिक सलाम दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.