कदाचित मी तितकी लोकप्रिय नाही...,' मृणाल ठाकूरचा बॉलिवूडला टोला!

Anuradha Vipat

अभिनेत्री मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत स्वत:ला सिद्ध करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर अनेक उत्तमोत्तम प्रकल्पांचा एक भाग आहे.

Mrunal Thakur

रोमँटिक चित्रपट न करण्याबद्दल

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे मृणाल चर्चेत आली आहे. मृणालला अलीकडेच अधिक हिंदी रोमँटिक चित्रपट न करण्याबद्दल विचारण्यात आले

Mrunal Thakur

धक्कादायक खुलाशांमुळे चर्चेचा भाग

ज्यावर तिने उत्तर दिले की ती चित्रपट निर्मात्यांसमोर स्वत: ला सिद्ध करून थकली आहे. मृणालच्या या धक्कादायक खुलाशांमुळे ती चर्चेचा भाग बनली आहे.

Mrunal Thakur

चित्रपटांच्या ऑफर

पुढे ती म्हणाली तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, पण रोमँटिक चित्रपट अजिबात नाही.

Mrunal Thakur

तेव्हा मला आश्चर्य वाटले

यावर एका यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली, 'मला जेव्हा कळले की मृणाल बॉलिवूडमध्ये तितकी लोकप्रिय नाही तेव्हा मला आश्चर्य वाटले.

Mrunal Thakur

दोन्ही भूमिकांमध्ये...

सीता रामम आणि है नन्ना मधील तिच्या भूमिका खरोखरच विलक्षण होत्या, तिच्या अभिनय कौशल्यासोबतच ती दोन्ही भूमिकांमध्ये खरोखरच अप्रतिम दिसत होती

Mrunal Thakur

वडिलांच्या नावाशिवाय जेमीला मिळाले इंडस्ट्रीत काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamie livar