Car Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; अपघातात Omni चा चक्काचूर

सकाळ डिजिटल टीम

ओमनी गाडीला अपघात

मायणी-दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान मारुती ओमनी गाडीला अपघात होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.

Car Accident

अपघातात चार जण गंभीर

तर, या अपघातात चार जण गंभीर आहेत. त्यांना स्थानिक नागरिक व पोलिसांनी उपचारासाठी दाखल केलं आहे.

Car Accident

लोक निघाले होते देवदर्शनाला

खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील लोक सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी इथं देवदर्शनासाठी निघाले होते.

Car Accident

गाडी झाडावर आदळली

कातरखटाव ते मायणी दरम्यान असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन जोराने आदळली.

Car Accident

तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू

त्यात तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Car Accident

घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी

दरम्यान, घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे.

पोलीस करत आहेत कार्यवाही

परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व अपघातग्रस्तांचे नातेवाईक यांच्या सहकार्याने पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident