जादुई दुनियेची क्विन प्रार्थना!

Vaishali Patil

प्रार्थना बेहेरेने आपल्या सौंदर्यानं आणि अभिनय कौशल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.

Prarthana Behere

प्रार्थना बेहेरे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Prarthana Behere

तिने सिनेमा, मालिका, नाटकाच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Prarthana Behere

प्रार्थना सोशल मिडियावर कायम सक्रिय असते.

Prarthana Behere

सध्या तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Prarthana Behere

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खुपच सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere

प्रार्थना नेहमीच सोशल मिडियावर तिचे फोटो शेयर करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prarthana Behere