Charger Symbols : मोबाईल चार्जरवरच्या या खुणांचा अर्थ माहितीये का ?

नमिता धुरी

तुम्ही मोबाईल चार्जरवरच्या खुणा कधी निरखून पाहिल्या आहेत का ?

Charger Symbols

आज या खुणांचा अर्थ जाणून घेऊ या.

Charger Symbols

डबल स्क्वेअर

याचा अर्थ होतो की तुम्हाला कधीही याच्यापासून करंट नाही लागणार.

Charger Symbols

व्ही

व्ही म्हणजे रोमन भाषेतील ५ असतात. म्हणजेच या चार्जरने ५ निकष पूर्ण केले आहेत.

Charger Symbols

होम

याचा अर्थ होतो की हे चार्जर पर्सनल यूजसाठी आहे. हाय व्होल्टेज ठिकाणी ते वापरू नये.

Charger Symbols

डस्टबिन

चार्जर कचऱ्याच्या डब्यात फेकू नका. त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.

Charger Symbols

ISIEC

ही सर्टिफिकेशन मार्क असते ज्यामुळे चार्जर बनावट नसून अस्सल असल्याचे कळते.

Charger Symbols

चार्जरवरच्या या खुणांचा एवढा विचार तुम्ही कधी केला होता का ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Charger Symbols