Megha Ghadge: जाळ अन् धूर संगंच.. मेघाच्या लावणीनं उडवलाय धुरळा!

नीलेश अडसूळ

अभिनेत्री मेघा घाडगे म्हणजे महाराष्ट्राची लावणी साम्राज्ञी..

megha ghadge new lavani aho pavhan | sakal

गेली काही दिवस ती चर्चेत होती ते बिग बॉस मराठी 4 मुळे..

megha ghadge new lavani aho pavhan | sakal

पण आता ती पुन्हा आपल्या मूळ रूपात आली असून दर्जेदार लावणी घेऊन आली आहे.

megha ghadge new lavani aho pavhan | sakal

नुकतेच तिची 'अहो पाव्हनं..' ही लावणी प्रदर्शित झाली.

megha ghadge new lavani aho pavhan | sakal

आणि काही दिवसातच तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

megha ghadge new lavani aho pavhan | sakal

मेघा म्हणजे फक्कड लावणी आणि अस्सल दर्जा हे समीकरण आता पक्कं झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

megha ghadge new lavani aho pavhan | sakal