Memory Sharpen : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स

सकाळ डिजिटल टीम

तुमचं वय, क्षेत्र कोणतंही असलं तरी प्रत्येकालाच चांगली स्मरणशक्ती हवी असते. काहींना मुळातच चांगली स्मरणशक्ती मिळालेली असते. प्रयत्नाने त्यात वाढ करता येते.

कोडी सोडवणं, वाचन, नवीन भाषा शिकणं अशा विविध बौध्दिक एक्सरसाईजमुळे मेंदुला चालना मिळते.

Memory Sharpen | esakal

तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम झोप मिळणं आवश्यक असतं.

Sleep | esakal

तुमचं पॅशन आणि इन्व्हॉल्मेंट तुमच्या मेंदूवर वेगळा परिणाम करतं. त्यात अधिक वेळ आणि सखोल जाण्यात उत्सुक असल्याने त्याचा उत्तम परिणाम दिसतो.

Passion and involment | esakal

तुम्ही जे खातात त्याचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे चौफेर, सकस आहार घ्यावा.

eat Healthy | esakal

अल्कोहोल जास्तप्रमाणात घेतल्याने तुमच्या मेंदूच्या पेशी मरतात. त्यामुळे सतर्कता आणि स्मरणशक्ती कमी होते.

Restrict alcohol | esakal

ध्यानाने एकाग्रता वाढते. त्यामुळे मेंदूला चालना मिळते.

Practise meditation | esakal

ताण घेतल्याने तुमच्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम दिसतात. त्यामुळे गोष्टी विसरण्याचं प्रमाण वाढतं.

Avoid stress | esakal

अल्कोहल आणि तंबाखूचा तुमच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.

Avoid substance abuse | esakal

जंक फूड आणि फास्ट फूड तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवरही होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avoid junk and fast foods | esakal