Men Vs Women : पुरुषांना लवकर मॅच्युरिटी येते की स्त्रियांना? हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता. समाजात माणसाच्या वागण्या-बोलण्यावरुन एखादा माणूस मॅच्युर आहे का नाही ठरवले जाते.

Men Vs Women | sakal

प्रौढ होणे म्हणजे मॅच्युर होणे असा गैरसमज अनेकांना असतो परंतु वास्तवात मॅच्युरिटी ही गोष्ट माणसाच्या वयावर कधीच अवलंबून नसते. 

Men Vs Women | sakal

माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. 

Men Vs Women | sakal

असं म्हणतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांना खूप लवकर मॅच्युरीटी येते.

Men Vs Women | sakal

यामुळे लग्नाच्या वेळी मुलीचं वय पुरुषांपेक्षा कमी असतं.

Men Vs Women | sakal

स्त्रियांमध्ये मॅच्यूरिटी लवकर येण्यामागे अनेक कारणे आहे.

Men Vs Women | sakal

मासिक पाळी, पुरुषांच्या तुलनेत कमी वयात लग्न, त्यानंतर बाळंपण अशा अनेक गोष्टीतून स्त्रिया जातात त्यामुळे त्यांच्यामध्ये लवकर मॅच्यूरिटी दिसून येते.

Men Vs Women | sakal

याशिवाय स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक सहनशक्ती सुद्धा असते त्यामुळे ती अधिक मॅच्यूरिटीने वागते.

Men Vs Women | sakal

मुळात परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !

Men Vs Women | sakal

आणि याबाबतीत महिला पुरुषांच्या तुलनेत अग्रेसर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Vs Women | sakal