Period Pain Relief Tips: पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ऋजुता दिवेकरनं सुचवले सोपे उपाय

सकाळ डिजिटल टीम

मासिक पाळी सुरू होण्याच्या आठवड्याभरापूर्वी आपल्या दिवसाची सुरुवात मणुका व केसरच्या सेवनाने करावी.

Period Pain Relief Tips | Sakal

केसर व मणुके पाण्यात भिजत ठेवा व त्यानंतर त्याचे सेवन करावे.

Period Pain Relief Tips | sakal

आहारामध्ये शिजवलेल्या कडधान्यांचा समावेश करावा.

Period Pain Relief Tips | sakal

कडधान्य पाण्यात भिजत ठेवा व त्यानंतरच शिजवावेत.

Period Pain Relief Tips | sakal

कंदमुळांचेही सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Period Pain Relief Tips | sakal

उदाहरणार्थ सुरण, रताळे इत्यादी कंदमुळांचा आठवड्यातून दोनदा आहारात समावेश करावा.

Period Pain Relief Tips | sakal

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांचा त्रास कमी होण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

Period Pain Relief Tips | sakal

दरदिवशी किमान १५० मिनिटे व्यायाम करावा.

Period Pain Relief Tips | sakal

मासिक पाळीदरम्यान सुप्तबद्धकोनासनाचा सराव करावा.

Period Pain Relief Tips | sakal

सुप्तबद्धकोनासनाचा सराव केल्याने मासिक पाळीमुळे होणाऱ्या शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Pain Relief Tips | sakal