मेक्सिकोमध्ये सापडलेले एलियन्स नेमके दिसतात कसे?

सकाळ डिजिटल टीम

मेक्सिकोमध्ये वैज्ञानिकांनी एलियन्सचे मृतदेह मिळाल्याचा दावा केलाय

mexico alien

काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन शव देखील ठेवण्यात आले होते

mexico alien

..दावा करण्यात आला होता की हे शव एलियंसचे आहेत

mexico alien

हे मृतदेह सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे असल्याचं म्हटलं जात आहे

mexico alien

हे एलियन्स पेरू देशातील कौस्को येथील खाणींमध्ये आढळले असल्याचा दावा करण्यात आलाय

mexico alien

मेक्सिकोमध्ये संसदेत यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

mexico alien

मेक्सिकोतील पत्रकार आणि यूएफओ शास्त्रज्ञ जॅमी मौसान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता

जॅमी हे एलियन्सबद्दल कित्येक वर्षांपासून अभ्यास आणि संशोधन करत आहेत

mexico alien

वैज्ञानिकांनी रेडिओकार्बन डेटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एलियन्सच्या डीएनएचा अभ्यास केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.