Migraine : पावरफूल औषधांपेक्षा मायग्रेनसाठी या 6 फळांचा रस प्या

साक्षी राऊत

मायग्रेनची समस्या

मायग्रेनच्या समस्येत लाइफस्टाइल आणि पौष्टिक व संतुलित आहार फार महत्वाचा असतो. चला तर अशा काही फळांबाबत जाणून घेऊया ज्याच्या सेवनाने मायग्रेनची समस्या कमी होऊ शकते.

Migraine

कलिंगडाचा ज्यूस प्या

मायग्रेनमध्ये कलिंगडाचा ज्यूस फार फायदेशीर ठरतो. कलिंगडात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचीही मात्रा जास्त असते. यामुळे मायग्रेनपासून आराम मिळतो.

Migraine

द्राक्षांचा ज्यूस

द्राक्ष्यांमध्ये असे अनेक पोषक तत्त्व असतात ज्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीसारख्या समस्या कमी होऊ शकतात. द्राक्ष्यांचा ज्यूस रिकाम्या पोटी पिल्याने मायग्रेनपासून मुक्ती मिळू शकते.

Migraine

सफरचंदाचा ज्यूस प्या

मायग्रेनच्या समस्येत सफरचंदाचा ज्यूस फार फायदेशीर असतो. सफरचंदात पेक्टिन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे मायग्रेनसह डोकेदुखीसारख्या लक्षणांवर प्रभावीपणे काम करते.

Migraine

स्ट्रॉबेरीचा ज्यूस प्या

स्ट्रॉबेरीचा ज्यूस फक्त मायग्रेनसाठीच नाही तर सायनसच्या समस्यांवरदेखील फायदेशीर ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. जे डोकेदुखीच्या समस्या कमी करण्यात फायदेशीर ठरते.

Migraine

एवोकॅडोचा ज्यूस

एवोकॅडो बीटा कॅरोटीन, ल्यूटिन आणि फोलेट सारखे अनेक पोषक तत्व असतात. मायग्रेन असणाऱ्या लोकांसाठी हा ज्यूस फार प्रभावी ठरतो. या ज्यूसच्या सेवनाने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

Migraine

इफेक्टिव्ह ज्यूस

तेव्हा तुमच्या रोजच्या डाएटमध्ये या ज्यूसचा समावेश असावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Migraine