मीरा चोप्राने सांगितला 'सफेद'मध्ये काम करण्याचा अनुभव , म्हणाली- मला अशा सिनेमाचा भाग व्हायला आवडते

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेत्री मीरा चोप्रा सध्या तिच्या 'सफेद' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आजपासून ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Mira Chopra

ट्रान्सजेंडर आणि विधवांच्या जीवनावर चित्रपट

नुकताच मीराने या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. हा चित्रपट समाजात एकाकी पडलेल्या ट्रान्सजेंडर आणि विधवांच्या जीवनावर आधारित आहे.

Mira Chopra

या प्रकारचा सिनेमा

या चित्रपटाबाबत मीरा म्हणाली की, हा चित्रपट वास्तव दाखवतो आणि तिला या प्रकारचा सिनेमा करायला खूप आवडतो.

Mira Chopra

हे क्वचितच कोणाला माहिती आहे

बोलताना मीरा म्हणाली, 'सफेद' हा असा चित्रपट आहे, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हा चित्रपटअशा जगाची झलक देतो ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती आहे आणि ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

Mira Chopra

चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित

चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मीरा म्हणाली, 'मला वाटते की असे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले पाहिजेत.

Mira Chopra

सिनेमाचा एक भाग

अर्थपूर्ण सिनेमा समजून घेण्याच्या आणि पाहण्याच्या बाबतीत OTT प्रेक्षक खूप जाणकार असतात. मला अशा प्रकारच्या सिनेमाचा एक भाग व्हायला आवडते.

Mira Chopra

शहनाजने व्यक्त केली रणबीर कपूरसोबत काम करण्याची इच्छा, म्हणाली- 'मी त्याला कधीच भेटले नाही पण...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahnaz work with Ranbir Kapoor