Mira Jagannath: मीराचा इजिप्शियन ब्युटी लूक.. पाहून वाढली धाकधूक..

प्रणाली मोरे

मीरा जगन्नाथ सध्या सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Mira Jagannath | Esakal

मीरा आपले फोटो पोस्ट करताना लूकमध्ये वैविध्य राहिल याची खूप काळजी घेताना दिसते.

Mira Jagannath | Esakal

मीरा जगन्नाथनं नुकतेच शेअर केलेले फोटो भलतेच बोल्ड आणि हॉट आहेत.

Mira Jagannath | Esakal

मीराच्या या फोटोमधील लूकला एका नेटकऱ्यानं 'इजिप्शियन ब्युटी' अशी उपमा दिली आहे.

Mira Jagannath | Esakal

मीरा जगन्नाथच्या या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे,

Mira Jagannath | Esakal

'बिग बॉस मराठी ३' मुळे मीरा जगन्नाथ हे नाव अधिक चर्चेत आलं.

Mira Jagannath | Esakal

याआधी मीरानं मालिकांमध्ये काम करून आपली ओळख बनवली होती,पण बिग बॉसमुळे 'तिखट मिरची' नावानं ती घराघरात प्रसिद्ध झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Jagannath | Esakal