Mira Jagannath : अगगं! काय हा तुझा आगळा वेगळा नखरा..

Anuradha Vipat

मीरा 'बिग बॉस मराठी ४' मध्येही सहभागी झाली होती

Mira Jagannath

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मीरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Mira Jagannath

सोशल मीडियावर सक्रिय

मीरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mira Jagannath

लेटेस्ट फोटो

अशातच मीराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Mira Jagannath

फोटो वायरल

मीराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Mira Jagannath

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मीराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Mira Jagannath

हॉट लूक

या फोटोत मीरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Jagannath