Mira Rajput : चाहत्यांचा जिव तुझ्यात गुंतला...

Anuradha Vipat

अनेकदा लाइमलाइटमध्ये

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अनेकदा लाइमलाइटमध्ये आलेली दिसते.

Mira Rajput

सोशल मीडियावर सक्रिय

मीरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mira Rajput

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मीरा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Mira Rajput

लेटेस्ट फोटो

अशातच मीराने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Mira Rajput

फोटो वायरल

मीराचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Mira Rajput

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मीराच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Mira Rajput

हॉट लूक

या फोटोत मीरा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Rajput