ऐसे न मुझे तुम देखो Mira Rajput

Aishwarya Musale

मीरा राजपूत आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Mira Rajput | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Mira Rajput | Sakal

मीरा ब्लॅक कलरच्या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Mira Rajput | Sakal

मीराने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Mira Rajput | Sakal

या फोटोंमध्ये मीरा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Mira Rajput | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Mira Rajput | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Mira Rajput | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Rajput | Sakal