'मिर्झापूर-3' कधी होणार रिलीज? जाणून घ्या

priyanka kulkarni

प्रेक्षकांची पसंती

मिर्झापूर या वेब सीरिजच्या दोन सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

Mirzapur | sakal

तिसरा सीझन

मिर्झापूर या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mirzapur | sakal

रिलीज डेट

मिर्झापूर-3 (Mirzapur 3) या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Mirzapur | sakal

ओटीटी प्लॅटफॉर्म

प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर-3 ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. 

Mirzapur | sakal

 प्राईम व्हिडीओच्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन मिर्झापूर-3 या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Mirzapur | sakal

5 जून

मिर्झापूर-3 ही वेब सीरिज 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mirzapur | sakal

ट्वीट

प्राईम व्हिडीओनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "कर दिए प्रबंध मिर्झापूर-3 का, डेट नोट कर लीजिये, 5 जुलाई"

Mirzapur | sakal

पंकज त्रिपाठी

मिर्झापूर या वेब सीरिजमधील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Mirzapur | sakal

आता मिर्झापूर-3 या वेब सीरिजमध्ये कोणकोणते ट्वीस्ट असणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Mirzapur | sakal

"मी प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात..."; रिचाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Richa Chadha | sakal