वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्स, त्यानंतर 24 व्या वर्षी आई आणि आत्ता वयाच्या 48 व्या वर्षी अफेअरच्या चर्चा

Anuradha Vipat

मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आपल्या करिअरमध्ये जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

Sushmita Sen

वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत

पण काही काळापासून सुष्मिता सेन तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही, परंतु अनेकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे ती चर्चेत असते.

Sushmita Sen

मिस युनिव्हर्सचा किताब

सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

Sushmita Sen

विविध प्रकारच्या भूमिका

सुष्मिता सेनने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sushmita Sen

या सिनेमातून करिअरला सुरुवात

1996 मध्ये सुष्मिता सेनने 'दस्तक' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र, तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

Sushmita Sen

चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

यानंतर सुष्मिता सेनने 1999 मध्ये 'बीवी नंबर' केला. '1' मध्ये काम केले होते, ज्यामध्ये तिच्यासोबत सलमान खान दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

Sushmita Sen

सुष्मिता सेनची कारकीर्द

मात्र, सुष्मिता सेनची कारकीर्द काही खास नव्हती. एक-दोन चित्रपट सोडले तर तिचे इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushmita Sen