Mitali Mayekar: पॅरिसमध्ये 'गेट वे ऑफ इंडिया',मितालीचा फोटो चर्चेत..

प्रणाली मोरे

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर

मिताली मयेकर गेल्या काही दिवसांपासून युरोपाची मजा लुटतेय.

Mitali Mayekar | Esakal

मितालीची युरोप टूर

मिताली आपला पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत परदेशात फिरतेय.

Mitali Mayekar | Esakal

मितालीचा ग्लॅमरस अंदाज

मितालीनं युरोपातून चाहत्यांचे डोळे दिपतील असे फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar | Esakal

मितालीचं ट्रोलिंग..

मितालीनं शेअर केलेला बिकिनीतील फोटो मात्र ट्रोल झाला.

Mitali Mayekar | Esakal

मितालीचा पॅरिसमधला फोटो चर्चेत..

नुकताच मितालीनं गेट वे ऑफ इंडियासारखं हुबेहुब दिसणारं एका पॅरिसमधील ठिकाणाचा फोटो शेअर केला अन् ती चर्चेत आली.

Mitali Mayekar | Esakal

युरोपात रमले मिताली-सिद्धार्थ..

मितालीनं याला कॅप्शनही दिलंय,'पॅरिसमधील गेट वे ऑफ इंडिया..'

Mitali Mayekar | Esakal

मितालीसोबत चाहत्यांनाही घडलं युरोप दर्शन..

मितालीनं आपल्या सोबत फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनाही युरोप दर्शन घडवून आणलं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar | Esakal