लाल इश्क! मिताली मयेकरच्या लाल साडीत मनमोहक अदा

Apurva Kulkarni

लाल रंगाच्या साडीतील फोटो

मिताली मयेकर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच लाल रंगातील साडीतील फोटो मितालीने शेअर केले आहेत.

mitali mayekar | esakal

साडीला नेटकऱ्यांची पसंती

तिच्या लाल रंगातील साडीला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दाखवली आहे.

mitali mayekar | esakal

मनमोहक श्रृगार

तिचा लाल रंगातील साडीवर केलेला मनमोहक श्रृगार मितालीवर अधिकच खुलून दिसत आहे.

mitali mayekar | esakal

वेगवेगळ्या अदा

मितालीच्या वेगवेगळ्या अदांना नेटकऱ्यांनी पसंती दाखवली आहे.

mitali mayekar | esakal

केसातील गुलाब

मितालीच्या केसातील पांढऱ्या गुलाबामुळे तिचं सौदर्य अधिकच खुलले आहे.

mitali mayekar | esakal

ब्लॅकलेस ब्लाऊज

मितालीचा लाल साडीवरील ब्लॅकलेस ब्लाऊज तिचं सौदर्य वाढवत आहे.

mitali mayekar | esakal

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

लाल साडीतील वेगवेगळ्या अंदाजातील फोटोला चाहत्यांनी लाईकचा पाऊस पाडला आहे.

mitali mayekar | esakal

नोरा-जेसन नव्या गाण्यासाठी एकत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora and Jason | Sakal
येथे क्लिक करा...