Mitali Mayekar: 'मराठी संस्कृतीशी तुझं काही घेणं देणं नाही',मितालीवर भडकले नेटकरी

प्रणाली मोरे

मितालीची स्पेन टूर

मिताली सध्या स्पेनमध्ये पती सिद्धार्थ चांदेकरसोबत स्पेनमध्ये टूरवर गेलीय.

Mitali Mayekar | Esakal

मितालीच्या फोटोंची चाहत्यांना क्रेझ

मितालीचे तिथले फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होताना दिसत आहेत.

Mitali Mayekar | Esakal

मितालीनं केलं स्काय डाईव्ह

मितालीचा स्पेनमधील स्काय डाईव्हिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

Mitali Mayekar | Esakal

मितालीचा बिकिनीत कहर

आता मितालीचा बिकिनीतील फोटो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ल

Mitali Mayekar | Esakal

मिताली ट्रोल

लोकांनी अर्थातच तिला यावरनं ट्रोल केलं आहे.

Mitali Mayekar | Esakal

मितालीचा नेटकऱ्यांना इशारा

मितालीनं मात्र बिकिनीतील फोटो शेअर करत कॅप्शन दिलं होतं, 'आज मी सकाळी उठले अन् वादात पडायाचा निर्णय घेतला'.

Mitali Mayekar | Esakal

मिताली मयेकर जोरदार चर्चेत

मिताली पुढे म्हणाली,'चुकूनही माझ्यावर कमेंट करायची हिम्मत करू नका..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar | Esakal