IPL अर्ध्यावर सोडून दिग्गज खेळाडू गेला लग्न करायला...

Kiran Mahanavar

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू मिचेल मार्श विवाहबंधनात अडकला आहे.

Mitchell Marsh Marry Greta Mack

सोमवारी मंगेतर ग्रेटा मॅकशी लग्न केले.

Mitchell Marsh Marry Greta Mack

अलीकडेच मिचेल मार्शने आयपीएल अर्धवट सोडून आपल्या देशात परतला.

Mitchell Marsh Marry Greta Mack

केवळ लग्न करण्यासाठी तो आपल्या देशात परतला.

Mitchell Marsh Marry Greta Mack

मात्र, आता तो लग्नानंतर काही दिवसांनी भारतात परतणार आहे.

Mitchell Marsh Marry Greta Mack

मिचेल मार्श हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग आहे.

Mitchell Marsh Marry Greta Mack

मार्शच्या संघ दिल्ली कॅपिटल्सची या हंगामात स्थिती चांगली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitchell Marsh Marry Greta Mack