अन् असं जमलं मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरचं लग्न

Anuradha Vipat

रियालिटी शोच्या सेटवर भेट

२०१७ मध्ये एका रियालिटी शो च्या सेटवर पहिल्यांदा दोघांची भेट झाली

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

इन्स्टाग्रामवर दोघांचे चॅटिंग

ओळखीनंतर इन्स्टाग्रामवर दोघांचे चॅटिंग सुरू झाले 

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

मैत्री

 त्यानंतर भेटी वाढल्या आणि मैत्रीही वाढू लागली.

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

एकमेकांच्या सान्निध्यात

दोघांनाही एकमेकांच्या सान्निध्यात असणे अधिक आवडू लागले.

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

प्रेमाची कबुली

सोशल मीडियाच्याच प्लॅटफॉर्मवरून सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या चाहत्यांना प्रेमाची कबुली दिली

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

३ वर्षांचे डेटिंग

मिताली आणि सिद्धार्थ यांचे ३ वर्षांचे डेटिंग असून त्यापैकी दोन वर्ष हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते

Mithali Mayekar and Siddharth Chandekar

२०२१ मध्ये लग्न

सिद्धार्थ आणि मितालीने पुण्याच्या ढेपेवाड्यात २०२१ मध्ये लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithali Mayekar and Siddharth Chandekar