3 दशके बॉलीवूड गाजवणारे डांसिंग सुपरस्टार मिथुन दा, त्यांची पत्नी कोण?

साक्षी राऊत

एंशी नव्वदच्या दशकात चित्रपटांमधलं बहुचर्चित व्यक्तिमत्व म्हणजे 'मिथुन दा'

Mithun Chakraborty

मिथुन दांचे लोकप्रिय डॉयलॉग्स

'तेरे नाम का कुत्ता पालू', 'कोई शक' हे त्यांचे काही डायलॉग्स लोकप्रिय आहेत.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्तींचं कुटुंब

मिथुन चक्रवर्तींनी त्यांची ओळख केवळ बॉलीवूडपुरतीच मर्यादित ठेवली नाही. त्यांनी राजाकारणतही प्रवेश केला. चला तर जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबाबत सविस्तर.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्तींची पहिली पत्नी

मिथुन चक्रवर्तींचं पहिलं लग्न हेलना ल्यूकसोबत झालं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही.

Mithun Chakraborty

मिथून चर्कवर्तींची दुसरी पत्नी कोण?

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री योगिता बाली हिच्याशी मिथून यांचे दुसरे लग्न झाले.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवत्ती यांना किती मुले आहेत?

योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती यांना चार मुले आहेत. मोठा मुलगा मिमोह त्यानंतर नमाशी , मुलगी दिशानी आणि सगळ्यात लहान मुलगा रिमोह अशी त्यांची नावे आहेत.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्तींची मुलगी

मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांनी मुलगी दिशानी हिला दत्तक घेतले होते असे म्हणतात.

Mithun Chakraborty

दत्तक मुलगी दिशानी

असे म्हटले जाते की, रस्त्याकडेच्या एका कचरापेटीत दिशानी सापडल्याची बातमी मिथुन दांना कळली. ही बातमी वाचताच मिथुन तातडीनं पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी दिशानीला दत्तक घेतले.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्ती यांची सून

मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह यांने टीव्ही अभिनेत्री मदलसा शर्माली लग्न केले आहे.

Mithun Chakraborty

देवकीची मुलगी मदलसा

मदलसा महाभारतातील देवकीची भूमिका साकारणाऱ्या शीला डेविडची मुलगी आहे.

Mithun Chakraborty

अनुपमा फेम

मदलसा ही अनुपमा या टीव्ही सीरीयलमळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun Chakraborty