मिथुनने सांगितले शाहरुख-सलमानच्या स्टारडमचे रहस्य

Anuradha Vipat

अभिनेता मिथुन चक्रवर्ती

अलीकडेच अभिनेता मिथुन चक्रवर्तीने एका संभाषणात स्टारडमच्या संकल्पनेवर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले.

Mithun reveals the secret of stardom

त्यामागचे कारण

या दरम्यान अभिनेत्याने सांगितले की ते हळूहळू कसे संपत आहे. सिंगल स्क्रीनच्या संख्येत झालेली घट हे त्यामागचे कारण असल्याचे त्यांचे मत आहे.

Mithun reveals the secret of stardom

त्यांची कारकीर्द लांबली

ते पुढे म्हणाले की, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान किंवा हृतिक रोशन असोत, ते सर्व सिंगल स्क्रीनमुळे सुपरस्टार झाले आणि म्हणूनच त्यांची कारकीर्द लांबली आहे.

Mithun reveals the secret of stardom

त्यामुळे प्रयत्न करत राहा

ते म्हणाले की, आजकाल एखादा चित्रपट काही दिवसांसाठीच चालतो आणि तो तुम्हाला सुपरस्टार बनवत नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहावे लागेल.

Mithun reveals the secret of stardom

बंगाली चित्रपटात दिसणार

मिथुन लवकरच बंगाली चित्रपट काबुलीवालामध्ये दिसणार आहे.

Mithun reveals the secret of stardom

चित्रपट

याचे दिग्दर्शन सुमन घोष यांनी केले आहे. हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Mithun reveals the secret of stardom

सुपरस्टारडम

मिथुन म्हणाले की, आजच्या काळात अभिनेत्याचे सुपरस्टारडम संपले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun reveals the secret of stardom