Miesha Iyer : बिग बॉस फेम अभिनेत्रीनं ट्यूब टॉपमध्ये दाखवला ग्लॅमरस लूक

सकाळ डिजिटल टीम

मॉडेल आणि बिग बॉस फेम मायशा अय्यरच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

या मॉडेलनं काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय सिझलिंग फोटोशूट केलंय.

ट्यूब टॉप आणि स्लिट स्कर्टमधील मॉडेल मायशा तिच्या हॉटनेसनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

बिग बॉस 15 मधून लोकप्रियता मिळवणारी मॉडेल मायशा सध्या इंटरनेटवर कमी दिवसांत प्रसिध्द झालीये.

मायशा सोशल मीडियावर तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण शेअर करत असते.

मॉडेल मायशाच्या फोटोंची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात.

मायशा अय्यरचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत, इंस्टाग्रामवर तिला 959K लोक फॉलो करतात.

मायशा अय्यर तिच्या बोल्ड फोटोंमुळं नेहमी चर्चेचा विषय बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Boss Fame Miesha Iyer Photo